Junnar News : जुन्नरच्या आदिवासी भागात गांजाची शेती उघड! वाघेवाडीत पोलिसांची धाड; ६४ हजार रुपयांची ८२ झाडे जप्त, शेतकऱ्याला बेड्या

जुन्नर पोलिसांनी इंगळून (वाघेवाडी) येथे धाड टाकून शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्या एका ६३ वर्षीय शेतकऱ्याला अटक केली असून ६४ हजार रुपयांची झाडे जप्त केली आहेत.
Illegal Ganja Cultivation Unearthed in Junnar's Tribal Region

Illegal Ganja Cultivation Unearthed in Junnar's Tribal Region

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील इंगळून येथील वाघेवाडी मध्ये गांजा पिकविणाऱ्या शेतकऱ्यावर जुन्नर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दिनकर विठ्ठल डामसे याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. याबाबतची फिर्याद पोलिस शिपाई अजित गेंगजे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com