

Country Made Pistol Seized in Junnar Two Live Cartridges Recovered From 25 Year Old Man During Police Action
esakal
-राजेश कणसे
आळेफाटा: संतवाडी (ता. जुन्नर) येथे पुणे-नाशिक महामार्गावरील कणसे मेडिकल कॉलेजजवळील पुलाखाली एका २५ वर्षीय तरुणाकडून गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.आळेफाटा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. २९) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.