

Pune
esakal
मिननाथ पानसरे
जुन्नर: जुन्नर शहरातील रविवार पेठ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक जाणिवेतून श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शुक्रवार ता. 11 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.