Junnar Tourism: जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात निसर्गाची मुक्त उधळण; नाणेघाट, दाऱ्याघाट पर्यटकांनी गजबजले

Junnar Monsoon Tourism Draws Crowds To Naneghat And Daryaghat: मुसळधार पावसाने नाणेघाट-दाऱ्याघाट परिसरात धबधबे, दाट धुके व हिरवाईचा मनोहारी जल्लोष; राज्यभरातून पर्यटकांची उसळलेली गर्दी, मात्र सुरक्षाव नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
Junnar Monsoon Tourism Draws Huge Crowds To Naneghat Daryaghat Amid Waterfalls Green Hills And Heavy Rainfall

Junnar Monsoon Tourism Draws Huge Crowds To Naneghat Daryaghat Amid Waterfalls Green Hills And Heavy Rainfall

esakal

Updated on

-मिननाथ पानसरे

जुन्नर: तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या निसर्गाची मुक्तहस्ते उधळण सुरू आहे. या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम आदिवासी भागाच्या निसर्ग सौंदर्याने पर्यटकांना मोहित केल्याने नाणेघाट, दाऱ्याघाट परिसर पर्यटकांनी ओसंडून वाहत आहे. दरम्यान, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Thousands of tourists and Shiv devotees thronged Shivneri Fort in Junnar on Sunday, boosting local tourism, hotel businesses and employment opportunities across the region.
Daryaghat Tourism
Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.
Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Marathi News Esakal
www.esakal.com