

NCP and Shiv Sena (UBT) form a strategic alliance for Junnar ZP
Sakal
नारायणगाव : जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या कार्यालयात आज दुपारी झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.