Junner Election : जुन्नर निवडणुकीत नारायणगाव गटात सर्वात कमी मतदान, मतमोजणीकडे लक्ष

Mangalwedha Panchayat Samiti election voter turnout : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 61.18% मतदान झाले. सावरगाव कुसुर गटात 70.73% आणि नारायणगाव वारूळवाडी गटात 54.96% मतदान झाले. मतदान संपल्यानंतर निवडणुकीवर चर्चा रंगत असून, मतमोजणीसाठी संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Mangalwedha Panchayat Samiti election voter turnout

Mangalwedha Panchayat Samiti election voter turnout

sakal

Updated on

जुन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यात 61.18 टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेसाठी तालुक्यातील 155846 पैकी 99858 पुरुष तर 151409 पैकी 88138 महिला व एक अन्य असे एकूण 307260 पैकी 187997 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. तालुक्यात बहुतांशी ठिकाणी मतदानासाठी निरुत्साह दिसून आला. तर लग्नसराई चा देखील मतदानाच्या टक्केवारीला फटका बसला असल्याची चर्चा होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com