Baramati Crime : मुलाच्या न्यायासाठी आईची धावाधाव; बारामतीतील आरोपी अद्याप मोकाटच, आईचा उपोषणाचा इशारा

ट्रॅक्टरमालक शेतकऱ्यास बारामतीमध्ये सहा जणांनी किरकोळ कारणावरून पाठलाग करत जबर मारहाण केली. यात शेंडकर यांचा पाय मोडला.
Court
courtSakal
Updated on

सोमेश्वरनगर - शेंडकरवाडी (ता. बारामती) येथील भरत तात्याबा शेंडकर (वय ३५) या ट्रॅक्टरमालक शेतकऱ्यास बारामतीमध्ये सहा जणांनी किरकोळ कारणावरून पाठलाग करत जबर मारहाण केली. यात शेंडकर यांचा पाय मोडला आहे. याबाबत बारामती पोलिसांनी उशिरा का होईना सहा जणांवर गुन्हे दाखल केले, मात्र १९ दिवस आरोपी मोकाटच आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com