CM Devendra Fadnavis : ज्योती-सावित्री शाळेचे उद्‍घाटन; पुणे ‘झेडपी’ची संकल्पना राज्यभर

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी फ्रेंच आणि जर्मन भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने बोलू लागले आहेत.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal

Updated on

पुणे/ खळद - ‘पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी फ्रेंच आणि जर्मन भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने बोलू लागले आहेत. अटल टिंकरिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रयोगशाळा केल्या आहेत. या ‘इंडस्ट्री ४.०’ शी संबंधित शंभर शाळांमध्ये प्रयोगशाळा आहेत. अतिशय सुंदर संकल्पना जिल्हा परिषदेने अस्तित्वात आणली. ही संकल्पना पुण्यापुरतीच मर्यादित न ठेवता, महाराष्ट्रातील इतरही जिल्हा परिषदेच्या शाळांपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जातील,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com