

Pune Ambegaon Electric Shock Death Kailas Benke Dies While Spraying Water During New House Construction Work
esakal
निरगुडसर: वळती (ता.आंबेगाव)येथील बेनके मळा येथे घराचे बांधकाम सुरू असताना पाणी मारण्यासाठी गेलेल्या कैलास जिजाभाऊ बेनके याचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला.ही घटना रविवार(२७)रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.