Pune News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी सोपान उर्फ काका चव्हाण यांची निवड

Kaka Chavan NCP leader : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी सोपान उर्फ काका चव्हाण यांची निवड झाली. उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणूक लढवली; चव्हाण यांनी नगरसेवक आणि विधानसभा अध्यक्षपदाचा अनुभव मिळवला आहे.
 Kaka Chavan NCP leader

Kaka Chavan NCP leader

sakal

Updated on

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी सोपान उर्फ काका चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, हे दोन्ही पक्ष संयुक्तपणे सामोरे गेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com