

Cultural Extravaganza: Acting Competition and Artists Meet Organized in Ghodegaon
Sakal
घोडेगाव : घोडेगाव (ता आंबेगाव ) येथील पृथ्वी लॉन्स येथे कलासारथी कला मंच पुणे या संस्थेच्या वतीने अभिनय स्पर्धा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील कलावंतानी भरघोस प्रतिसाद दिला.