Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

प्रतिबंधित सुगंधी गुटखा, सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैधरित्या साठा करून विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई पोलिसांनी केली.
Kalepadal Police Seized Tobacco Products

Kalepadal Police Seized Tobacco Products

sakal

Updated on

हडपसर - प्रतिबंधित सुगंधी गुटखा, सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैधरित्या साठा करून विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करीत काळेपडळ पोलिसांनी तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत (कोट्पा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com