
23-year-old engineer dies at Kalu waterfall
Sakal
पिंपळवंडी : माळशेज घाटाजवळील काळू धबधबा येथे रविवारी(ता.१४) फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील अभियंता हिमलकुमार बिनोदकुमार सिंग(वय २३,रा.खराडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तसेचत्याच्या सोबत असलेला अंशुमन मौर्य (वय २३) हा जखमी झाला आहे.