Hospital Notice : कमला नेहरू रुग्णालयाला सहाय्यक आयुक्तांची नोटीस; जैववैद्यकीय कचरा मिश्र स्वरूपात साठवल्याचा ठपका

कमला नेहरू रुग्णालयातील चार दिवस साठवलेला कचरा जैववैद्यकीय असल्याचे उघड; घनकचरा व जैववैद्यकीय कचरा मिश्र स्वरूपात ठेवून नियमांचे उल्लंघन, ठेकेदार व वैद्यकीय अधीक्षकांना नोटीस
Civic Notice: Kasba-Vishrambaug Ward Office Issues Notice to Kamla Nehru Hospital

Civic Notice: Kasba-Vishrambaug Ward Office Issues Notice to Kamla Nehru Hospital

sakal

Updated on

पुणे : कमला नेहरू रुग्णालयात चार दिवस साठवून ठेवण्यात आलेला कचरा हा जैववैद्यकीय कचराच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण न करता जैव वैद्यकीय कचरा व अन्य कचरा मिश्र स्वरूपात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना व कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या ‘श्री एंटरप्रायजेस’ या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com