

Gelatin Sticks Detonation
esakal
Gulbarga Blast News: पुण्यात एका दगड खाणीत काम करणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीने सासरवाडीत जाऊन स्फोट घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याने कमरेला जिलेटिनच्या कांड्या बांधून हा स्फोट घडवून आणला. या स्फोटात त्या कामगाराचा आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील पाच सदस्य गंभीर जखमी झाले आहेत.