Khadakwasla Crime : धायरीतील कार्तिक लोणारेवर मोक्का अंतर्गत कारवाई

धायरी येथील कार्तिक लोणारे याच्यावर शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
mcoca crime
mcoca crimesakal
Updated on

खडकवासला - धायरी येथील कार्तिक बाळकृष्ण लोणारे (वय २३ वर्षे) याच्यावर शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

लोणारे यास हा आदेश गुरुवार, दि. २४/०४/२०२५ रोजी बजाविला आहे. नांदेड सिटी पोलिस ठाणे २०२४ मध्ये सुरू झाली. त्यानंतरची ही चौथी मोक्का कायद्याअंतर्गतची कारवाई आहे. असे पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com