karuna munde
sakal
पुणे - 'स्वराज्य शक्ती सेना' हा माझा पक्ष असून, महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही लढवणार आहोत. राज्यातील शेतकरी, उद्योगपती, शिक्षक सगळे त्रस्त आहेत. प्रस्थापित पक्ष केवळ तोडा फोडा राजकारण करत आहेत. त्यामुळे मतदारांनी आता जुन्या ऐवजी नव्या लोकांना संधी दिली पाहिजे, असे आवाहन केले.