

Illegal Hoardings Wreck Public Property
Sakal
कर्वेनगर : म्हात्रे पूल ते राजाराम पूल या रस्त्यावर प्रमुख चौक, सार्वजनिक इमारतींच्या भिंती, विद्युत खांब तसेच झाडांवर फलक, बॅनर, कार्यक्रमांच्या जाहिराती लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी परवानगीशिवाय हे फलक लावण्यात आले आहेत.