Karvenagar Traffic : मजूर अड्ड्यामुळे वाहतुकीला अडथळा, वांजळे पुलाखाली अपघाताची शक्यता; प्रशासनाचे दुर्लक्ष

Illegal Labor Hub Under Ramesh Wanjale Bridge : कर्वेनगरमधील स्व. आमदार रमेश वांजळे पुलाखाली रोज सकाळी काम शोधणाऱ्या मजूर, महिला आणि ज्येष्ठांच्या बेकायदा अड्ड्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे व किरकोळ अपघात होत असूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Karvenagar Traffic

Karvenagar Traffic

Sakal

Updated on

कर्वेनगर : वारज्यातील स्व. आमदार रमेश वांजळे पुलाखाली व त्याच्या आसपासच्या परिसरात रोज सकाळी कामाच्या शोधात अनेक मजूर थांबतात. त्यामुळे येथे मजूर अड्डा तयार झाला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक-युवतींचे प्रमाण अधिक आहे. मात्र, पुलाखालील ही गर्दी पूर्णपणे बेकायदा असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com