

Karvenagar Missing Child Found Safe in One Hour Pune Police and Citizens Successful Search Operation
sakal
वारजे : कर्वेनगरमधील दुर्गामाता मंदिराजवळून हरवलेली तीन वर्षांची प्राजू अमोल पवार ही चिमुकली पोलिस, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे तासाभरात सुखरूप सापडली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि समन्वयामुळे या शोधमोहिमेला यश आले.