Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

दिवाळी सणाचे औचित्य साधून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्याचा घेतला निर्णय.
Katraj Dairy milk price hike

Katraj Dairy milk price hike

esakal

Updated on: 

कात्रज - दिवाळी सणाचे औचित्य साधून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढता चारा, वैरण आणि वाहतूक खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, २१ ऑक्टोबर २०२६ पासून नवीन दर लागू झाले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com