mp supriya sule and navalkishor ram
sakal
पुणे
Katraj Flyover : कात्रज उड्डाणपुलाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण होणार; आयुक्तांनी दिले आश्वासन
कात्रज चौकातील महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सोबत केली.
कात्रज - कात्रज चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सोबत केली.
