

Katraj Ghat
sakal
कात्रज : कात्रज घाट परिसर हा सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि वनविभाग अशा तीन खात्यांच्या अखत्यारित येतो. त्यांच्यातील हद्दीच्या वादामुळे आणि काम नेमके कोणी करायचे, अशा प्रश्नांमुळे आवश्यक ठिकाणी पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्याने वाहनचालक, प्रवाशांसाठी हा घाट अद्याप असुरक्षितच आहे.