Katraj-Kondhwa Accident Zone: कात्रज-कोंढवा रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; साडेचार वर्षांत ५१ अपघातांत २१ जणांचा मृत्यू

51 Accidents 21 Deaths on Pune Katraj Kondhwa Road: रुंदीकरण रखडले, खड्डे, अवजड वाहनांची बेफाम वाहतूक आणि वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा यामुळे कात्रज-कोंढवा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असून साडेचार वर्षांत ५१ अपघातांत २१ जणांचे बळी
Pune Road Safety Under Threat as Katraj Kondhwa Road Sees 51 Accidents and 21 Deaths Amid Ongoing Widening Work

Pune Road Safety Under Threat as Katraj Kondhwa Road Sees 51 Accidents and 21 Deaths Amid Ongoing Widening Work

sakal

Updated on

पुणे : रखडलेले रुंदीकरण, ठिकठिकाणी सुरू असलेली कामे, खड्डे आणि अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण नागरिकांच्या जिवावर उठले आहे. गेल्या साडेचार वर्षांत कात्रज चौक ते खडीमशिन चौक या अवघ्या साडेतीन किलोमीटर मार्गावर तब्बल ५१ अपघातांची नोंद झाली असून, त्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. सिल्व्हर ओक सोसायटीसमोर झालेल्या अपघातात १५ वर्षीय विद्यार्थिनीचा बळी गेल्याने या रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Katraj-Kondhwa Road
Katraj Kondhwa Road Expansion Raises Concern as Transformers Installed Now May Need Relocation After Road Widens
Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute
Katraj-Kondhwa Traffic Jam
Marathi News Esakal
www.esakal.com