Pune News : कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाचा तिढा सुटला

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ५० मीटरच्या रुंदीकरणासाठी आवश्‍यक असलेली ४१ हजार ५१७ चौरस मिटर इतकी जागा भूसंपादन करण्यास राज्य सरकारने दिली मंजुरी.
land acquisition katraj kondhwa road

land acquisition katraj kondhwa road

sakal

Updated on

पुणे - कात्रज कोंढवा रस्त्याच्या ५० मीटरच्या रुंदीकरणासाठी आवश्‍यक असलेली ४१ हजार ५१७ चौरस मिटर इतकी जागा भूसंपादन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यासाठी महापालिकेने तब्बल २७६ कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे. या निर्णयामुळे पुढील एका महिन्यात ही संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात येणार आहे. त्याचा या भागातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com