Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

Land Acquisition Hurdle Continues to Delay Katraj-Kondhwa Road: काही मालमत्तांची नावे भूसंपादनाच्या अवॉर्डमध्ये राहिल्याने महापालिकेला ताबा मिळण्यात अडथळे निर्माण झाले असून, संबंधित प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी चार ते पाच महिने लागू शकतात.
Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute

esakal

Updated on

कात्रज: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला भूसंपादनाचा पेच कायम अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे. रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली असली, तरी भूसंपादनाच्या अवॉर्डमध्ये काही मालमत्तांची नावे राहिल्याची बाब समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com