Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

Pune infrastructure development update April deadline: कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी १३६ कोटींचा निधी मंजूर; एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार
Katraj-Kondhwa road widening project gains momentum with land acquisition process underway in Pune.

Katraj-Kondhwa road widening project gains momentum with land acquisition process underway in Pune.

sakal

Updated on

कात्रज : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील ५० मीटर रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या निधीपैकी उर्वरित १३६ कोटी रुपये पुणे महापालिकेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक १५ यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, १५ एप्रिलपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Ring Road Project Gains Pace 30 Percent Work Completed and Traffic Opening Planned by December 2027
Katraj-Kondhwa Road
Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute
Katraj-Kondhwa Traffic Jam
Marathi News Esakal
www.esakal.com