Pune Road Project: कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता; भूसंपादनासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी

Katraj Kondhwa Road Work Faces Delay Over Land Acquisition: मोजणी व भूसंपादन प्रक्रियेला आणखी ३-४ महिने; मार्च २०२७ पर्यंतचा ५० मीटर रस्ता पूर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह
Katraj Kondhwa Road Project Faces Land Acquisition Hurdle Three To Four Months Needed For Further Process

Katraj Kondhwa Road Project Faces Land Acquisition Hurdle Three To Four Months Needed For Further Process

sakal

Updated on

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या १० मिळकतींचे भूसंपादन शासनाकडे गेले असले, तरी मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मोजणी, नवीन निवाडा आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी ५० मीटर रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com