

Katraj attack case
sakal
पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात गुरुवारी (ता. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात अजमल अब्दुल नदाफ (वय २०, रा. बिलाल आशियाना बिल्डींग, अंजनीनगर, कात्रज) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.