Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

PMC water pipeline repair fails in Katraj latest news: गोकुळनगरमध्ये मुख्य जलवाहिनी चार दिवसांत तिनदा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, कात्रज परिसरात पाणीटंचाई आणि नळातून दूषित पाणी; ठेकेदारांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
Pune: Repeated Water Pipeline Leaks Raise Questions Over Civic Maintenance in Katraj

Pune: Repeated Water Pipeline Leaks Raise Questions Over Civic Maintenance in Katraj

sakal

Updated on

कात्रज: कात्रज-कोंढवा रस्त्यावर गोकुळनगर चौकात मुख्य जलवाहिनी चार दिवसांत सलग तीन वेळा फुटल्याने दक्षिण उपनगराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. दुरुस्तीनंतरही वारंवार होणाऱ्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, नागरिकांना पाणीटंचाईसह दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com