Kaustubh Gawade
sakal
- प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे) - आगामी पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधानपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) आपला उमेदवार जाहीर केला आहे. यापूर्वी मेदवारी देण्यासंदर्भात पुण्यामध्ये इच्छुक चार उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्या होत्या. यामधून कौस्तुभ गावडे यांना टीडीएफ या संघटनेने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.