Motor Accident: केडगाव चौफुला रस्त्यावर मोटार ओढ्यात कोसळून युवकाचा दु:खद मृत्यू
Kedgaon Motor Accident: केडगाव-चौफुला रस्त्यावर मोटार ओढ्यात कोसळून तरुणाचा मृत्यू; एक गंभीर जखमी उपचाराखाली आहे. कुटुंबाला दु:खद धक्का; युवक पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता.