

Farmers Rejoice as Kesar Mango Commands Highest Price in Five Years
sakal
मार्केट यार्ड : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गावरान केशर आंब्याला मागील पाच वर्षांतील सर्वाधिक असा १६७ रुपये प्रतिकिलो उच्चांकी भाव मिळाला. उत्तम दर्जा, आकर्षक आकारमान आणि शेतकऱ्यांनी घेतलेली विशेष काळजी यामुळे या आंब्याला विक्रमी दर मिळाल्याची माहिती व्यापारी युवराज काची यांनी दिली.