Kesari Patil : केसरी पाटील यांचे मुंबईत निधन

Kesari Tours : केसरी टूर्सचे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे शनिवारी ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Kesari Patil, founder of Kesari Tours, passes away at 90
Kesari Patil, founder of Kesari Tours, passes away at 90Sakal
Updated on

पुणे : ‘केसरी टूर्स’चे संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील यांचे शनिवारी पहाटे (वय ९०) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com