Ketan Agarwal, Ritesh Hange and Siya Goyal
sakal
पुणे - व्यावसायिक केतन अग्रवाल खूनप्रकरणात चेतन चौधरी व त्याचा मित्र रितेश हंगे यांनी बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणता येईल का, याबाबत विचार केला होता. तशी चाचपणी देखील केली होती. खुनाची माहिती पोलिसांना न दिल्याने रितेशला अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.