

Ketan Agarwal Murder: Brother Knew About Siya Goyal and Chetan Chaudhary's Relationship, Probe Reveals
esakal
महाराष्ट्रातील लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. पुणे पोलिसांनी केतन याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. या प्रकरणात सियाचा भाऊ साहिल गोयल याची शुक्रवारी सुमारे दहा तास चौकशी करण्यात आली.