Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Siya Goyal Parents Reveal Key Details During 11.5-Hour Police Questioning : सिया-केतनचे लग्न पूर्ण संमतीने ठरल्याचा गोयल कुटुंबाचा आग्रह; जबरदस्ती, प्रेमसंबंध आणि हत्या कटातील सहभाग नाकारत पोलिस चौकशीत दिलेल्या उत्तरांमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा
Ketan Agarwal Murder Case: Siya Goyal's Parents Questioned for 11.5 Hours

Ketan Agarwal Murder Case: Siya Goyal's Parents Questioned for 11.5 Hours

esakal

Updated on

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सिया गोयलच्या आई-वडिलांची तब्बल साडेअकरा तास सखोल चौकशी करण्यात आली. सकाळी सव्वा अकरा वाजता सुरू झालेल्या या चौकशीत विविध मुद्द्यांवर कुटुंबीयांकडून माहिती घेण्यात आली. केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी सिया आणि तिच्या प्रियकरावर आरोप असताना, तिच्या वडिलांनी केतनला आपला मुलगाच मानल्याचे सांगितले आणि या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com