Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

Siya Goyal Chetan Chaudhary : सिया आणि चेतनने घटनेच्या आठ दिवसांपूर्वीच खुनाचा प्लॅन तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोहगडावर तीन वेळा जाण्याचे नियोजन करून शेवटी १८ जूनला हत्या घडवून आणल्याचा संशय आहे.
Ketan Agrawal Murder Case

Siya Goyal and Chetan and Ketan Agrawal

esakal

Updated on

Shocking ketan Agrawal Murder Plot in Pune Uncovered : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. सियाला केतनसोबतचा साखरपुडा मोडून चेतनसोबत पळून जायचे नव्हते; कारण तसे केल्यास समाजात कुटुंबाची बदनामी होईल अशी तिला भीती वाटत होती. हा कलंक टाळण्यासाठी, पळून जाण्याऐवजी तिने आपल्या भावी पतीची हत्या करण्याचा एक भयंकर कट रचला, अशी धक्कादायक माहिती आरोपी चेतनने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com