Ketan Agrawal Murder Case: धक्कादायक खुलासा ! साखरपुड्याआधी चेतनसोबत राजस्थान ट्रीपवर गेली होती सिया; तिथेच शिजला भावी नवऱ्याच्या हत्येचा कट

Siya Goyal Chetan Chaudhary : साखरपुड्यापूर्वी सिया आणि चेतन उदयपूरला मित्रांसोबत पाच दिवस सहलीला गेले होते. जानेवारीमध्येही दोघांनी राजस्थानला एकत्र भेट दिल्याचे तपासात उघड झाले. प्रवास, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांचा सखोल तपास सुरू आहे.
Accused Siya Goyal and Chetan Chaudhary’s

Accused Siya Goyal and Chetan Chaudhary

esakal

Updated on

Udaipur Trip Before Engagement Raises Suspicion : पुण्यातील चर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणाचे नवीन पैलू समोर येत आहेत. पोलीस तपासादरम्यान नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाला एक खळबळजनक वळण मिळाले आहे. साखरपुड्याच्या काही दिवस आधी आरोपी सिया तिचा प्रियकर चेतनसोबत राजस्थानमधील उदयपूरला गेली होती आणि तिथे त्यांनी मित्रांसोबत काही दिवस घालवले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com