Khadakwasla Bridge: खडकवासला धरणाजवळील पूल नागरिकांसाठी जीवघेणा

Bridge Safety: खडकवासला धरणाजवळील पूल गंभीर धोकादायक अवस्थेत असून उंची प्रतिबंधक चौकट मोडल्यामुळे जड वाहने बेकायदेशीरपणे पुलावरून जात आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
Khadakwasla Bridge

Khadakwasla Bridge

sakal

Updated on

खडकवासला : खडकवासला धरणाजवळील पूल धोकादायक अवस्थेत असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पुलावरील जड आणि उंच वाहनांना रोखण्यासाठी बसवलेली उंची प्रतिबंधक चौकट अज्ञात वाहनाच्या धडकेत मोडली गेली असून, पुलावर अजूनही जड वाहने ये-जा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com