Pune Rain: धरणसाखळीला पावसाचा जबरदस्त बूस्ट! अवघ्या २४ तासांत १,३८० एमसीएफटी पाण्याची आवक, साठा ७३% वर

Pune water supply latest dam storage update: खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा ६६ टक्क्यांवर; टेमघर परिसरात मुसळधार पावसामुळे पुणेकरांच्या पाणीपुरवठ्याला दिलासा
Monsoon Boost for Pune: Khadakwasla Dam System Records 1,380 MCFT Inflow in a Day

Monsoon Boost for Pune: Khadakwasla Dam System Records 1,380 MCFT Inflow in a Day

esakal

Updated on

-राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरला असून, गेल्या चोवीस तासांत टेमघर धरण परिसरात सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे १ जूनपासून टेमघरमध्ये झालेल्या एकूण पावसाने १,५३६ मिलिमीटरचा टप्पा गाठला असून, धरणसाखळीतील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. धरण सकाळी ७ वाजता ७३ टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण पाहता धरण ८० टक्के अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com