Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

Khadakwasla Dam Chain Records 22.67 TMC Water Storage : खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये २२.६७ टीएमसी म्हणजेच ७७.८० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५.५६ टीएमसीने पाणीसाठा घटला आहे.
Khadakwasla Dam Storage Falls by 5.56 TMC

Khadakwasla Dam Storage Falls by 5.56 TMC

esakal

Updated on: 

खडकवासला (जि. पुणे) : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून २२.६७ टीएमसी (७७.८० टक्के) पाणीसाठा शिल्लक (Khadakwasla dam water storage 20260 आहे. आज (ता. ८) सायंकाळी पाचच्या नोंदीनुसार, खडकवासला धरणात १.२८ टीएमसी (६४.७५ टक्के), पानशेतमध्ये ७.८१ टीएमसी (७३.३६ टक्के), वरसगावमध्ये १०.६३ टीएमसी (८२.९४ टक्के) आणि टेमघरमध्ये २.९५ टीएमसी (७९.६२ टक्के) पाणीसाठा आहे.

Loading content, please wait...