Khadakwasla Dam Water Storage : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस; जाणून घ्या कोणत्या धरणात किती पाणी, पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार?

Khadakwasla dam water storage today : पुण्यातील खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांत २३.५१ टीएमसी म्हणजेच ८०.६५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४.८९ टीएमसी पाणी कमी असून, वरसगावमध्ये सर्वाधिक साठा आहे.
Khadakwasla dam water level latest update

Khadakwasla dam water level latest update

esakal

Updated on: 

खडकवासला (जि. पुणे) : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी (ता. १) सकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी (ता. २) सकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस पडला (Khadakwasla dam water level latest update) आहे. खडकवासला धरण परिसरात ८ मिलीमीटर, पानशेत १३ मिमी, वरसगाव ११ मिमी, तर टेमघर धरण परिसरात ५ मिमी पाऊस झाला.

Loading content, please wait...