Khadakwasla Health News : खडकवासल्यातील इमारत ‘व्हेंटिलेटर’वर; स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा अभाव
PMC Health News : खडकवासला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था खूपच खराब असून, गळती व अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे : प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवासला अंतर्गत खडकवासला, नऱ्हे, धायरी, नांदेड व किरकटवाडी येथे आयुष्मान आरोग्य मंदिरे सेवा देत आहेत. मात्र खडकवासला येथील मुख्य आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय झाली आहे.