

Pune Water Security Improves as Khadakwasla Dams Receive 3.38 TMC Inflow
esakal
-राजेंद्रकृष्ण कापसे
खडकवासला : खडकवासला धरणसाखळीत पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चारही धरणांत एकूण ३.३८ टीएमसी पाण्याची आवक नोंदली गेली. सध्या धरणसाखळीत एकूण १६.०० टीएमसी म्हणजे ५४.८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.