चिंताजनक! खडकीत आणखी 3 जणांना कोरोनाची लागण: एकून कोरोनाबाधितांचा आकडा..

In Khadki 3 more people with infected  corona virus.jpg
In Khadki 3 more people with infected corona virus.jpg
Updated on: 

खडकी बाजार : खडकीतून बुधवार (ता.२९) ला 4 जणांचे तपासणी करून प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 1 जणाचा अहवाल बाबत शंका असल्याने त्याचे तपासणी पुन्हा करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, खडकीतील कोरोना बधितांची संख्या आता 20 एवढी झाली आहे.त्यापैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी आला, 2 जणांचा मृत्यू झाला .त्यामुळे सद्यस्थितीत खडकीतील कोरोना बधितांची संख्या याघडीला  17 एवढी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com