Pune Metro : खडकी मेट्रो स्थानक आजपासून प्रवासीसेवेत

Khadki Metro : खडकी रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो स्थानक शनिवारपासून कार्यान्वित होणार असून, प्रवाशांना मेट्रो आणि रेल्वेच्या थेट जोडणीसह सुलभ आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
Khadki Metro Station
Khadki Metro Station Sakal
Updated on: 

पुणे : पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मेट्रो मार्गावरील खडकी स्थानक शनिवारपासून (ता. २१) प्रवाशांसाठी कार्यान्वित होणार आहे. मेट्रोचे खडकी स्थानक हे खडकी रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्यामुळे व या मेट्रो स्थानकातून प्रवाशांना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण शक्य आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com