
Rohini Khadse: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेले प्रांजल खेवलकर कारागृहातून बाहेर आले आहेत. पुणे कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर खेवलकरांची सुटका झालीय. विशेष म्हणजे खेवलकरांनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबकडून प्राप्त झाला आहे.