Pune News: ४५ मिनिटांचा प्रवास आता ७ मिनिटांत! खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती; जूनपासून वाहतूक सुरू होणार..

Khambatki tunnel traffic to start from June: खंबाटकी बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ ७ मिनिटांवर, वाहनधारकांना मोठा दिलासा
From 45 Minutes to Just 7: Khambatki Tunnel Set to Open for Traffic in June

From 45 Minutes to Just 7: Khambatki Tunnel Set to Open for Traffic in June

sakal

Updated on

पुणे: पुणे-सातारा महामार्गाचा चेहरा-मोहरा बदलणारा, प्रवासाला गती देणारा आणि वेळ वाचविणारा महत्त्वपूर्ण खंबाटकीचा नवीन बोगदा प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. खंबाटकीच्या घाटाला ‘बायपास’ करताना सुरक्षित प्रवासाची हमी देणारा हा प्रकल्प पुढील २५ वर्षांचा विचार करून साकारला असून, दैनंदिन सुमारे दीड लाख वाहनांची (पीसीयू-पॅसेंजर कार युनिट) याची क्षमता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com