
पुण्यातील एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी 27 जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकली. यात एकनाथ खडसे याच्या जावयाला अटक करण्यात आली. सदर प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खडसे कुटंबाला जाणून बजून बदनाम केले जात आहे. मला पोलिसांना रेव्ह पार्टीची व्याख्या विचारायची आहे. रेव्ह पार्टी सांगून पोलिसांनी बदनामी करण्याचे काय प्रयोजन होते, असा सवाल एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.